Dead body found in Wardha river bed Chandrapur city police appeal
चंद्रपूर :- हडस्ती गावा जवळून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात आपत्कालीन मदतकार्य पथकाला एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला यावरून पथकाने चंद्रपूर शहर पोलिसांना कळवले यावरून शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह पथकाच्या साहाय्याने बाहेर काढला. सदर अनोळखी मृतदेह सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रात ठेवला आहे. Unknown dead body in Wardha river
सदर अनोळखी इसम अंदाजे 50 वर्षाचा असून कमरेला काळा धागा (कळदोरा), अंगात लक्स विनस कंपनीची अंडरवीयर परिधान केलेली आहे. Chandrapur city police appeal
वरील वर्णनावरून सदर अनोळखी इसमाची ओळख पटल्यास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन चंद्रपूर शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.