गोंदिया जिल्ह्यातील वाहन ताब्यात : लाखोंचा सुगंधित तंबाखू जप्त
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये होल्ड धक्का हिरा तंबाखूचे ३ प्लास्टिक चुंगळे व ३० प्लास्टिक बांधे, एकूण ३० किलो असा तंबाखू असून त्याची अंदाजे किंमत ३९ हजार ७५० रुपये आहे. तसेच पोपटी रंगाच्या २० प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये असलेला खुला तंबाखू सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचा आहे.
या प्रकरणात पोलिसांनी राहुल हिरालाल मल्लेवार (वय २६ वर्षे, रा. गोरेगाव, जि. गोंदिया) याला ताब्यात घेतले आहे. तो सदर बोलेरो पिकअप वाहन चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
