Saturday, January 24, 2026
HomeAssembly Electionचंद्रपूरात धारदार तलवार जप्त

चंद्रपूरात धारदार तलवार जप्त

Sharp sword seized in Chandrapur         Local Crime Branch action

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने रेकॉडवरील आरोपी जवळून सापळा कारवाई करीत एक धारदार तलवार जप्त केली आहे. Sharp sword seized in Chandrapur

विधानसभा निवडणूक अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा तसेच अवैध व्यवसाय व गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण राहावे यासाठी पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी जिल्हा पोलिसांना आदेशीत केले आहे. Chandrapur Crime

याच अनुषंगाने LCB स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बापट नगर येथील होटल सितारा समोर सापळा रचून रेकॉर्ड वरील आरोपी शिवम सतीश बैस (26 वर्ष), रा. दत्तनगर वार्ड, चंद्रपूर याला ताब्यात घेत एक धारदार तलवार जप्त केली.
आरोपीला पुढील तपासासाठी रामनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, नापोअ संतोष येलपूलवार, गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे तथा सर्व स्थानिक गुन्हे शाखेने केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular