Protest of state government and Kangana Ranaut on behalf of Youth Congress
चंद्रपूर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapatri Shivaji Maharaj यांचा मालवण येथे 8 महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्याने तसेच दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजप खा. कंगना रानोत यांनी जे अभद्र वक्तव्य केले याच्या निषेधार्थ चंद्रपूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक राजुरा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. Protest of state government and Kangana Ranaut
या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा महासचिव एजाज अहमद, Youth Congress युवक काँग्रेसचे महासचिव प्रणय लांडे, यु. काँ. तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, अशोक राव, आकाश मावलीकर, निरज मंडल, विलास मडावी, श्रीकांत चिट्टलवार, यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.