Saturday, January 18, 2025
HomeMaharashtraबतकम्मा उत्सवाकरिता रात्रो 12 पर्यंत ध्वनी प्रणालीची परवानगी द्या

बतकम्मा उत्सवाकरिता रात्रो 12 पर्यंत ध्वनी प्रणालीची परवानगी द्या

Allow sound system till 12 midnight for Batakamma festival
MNS Ballarpur City President’s statement to Guardian Minister

चंद्रपूर :- तेलगू भाषिक समाजाचा उत्सव बतकम्मा, Batakamma festival या उत्सवाकारिता ध्वनी प्रणालीची परवानगी रात्रो 10 ऐवजी 12 वाजेपर्यंत करण्याची मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Minister Sudhir Mungantiwar यांना बल्लारपूर मनसेचे शहर अध्यक्ष उमेश कुंडले यांनी निवेदनाद्वारे केली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक

येत्या 3 ऑक्टोबर पासून दुर्गाजन्मष्टमी उत्सवाला सुरवात होत असून यावेळीच तेलगू समाजाचा बतकम्मा हा एक महत्वाचा उत्सव असतो. MNS Ballarpur City President’s demand कोरपणा अत्याचाराचा आरोपीला अटक

या उत्सवात मोठया प्रमाणात तेलगू महिला – बांधव एकत्र येत ध्वनी प्रणाली लावत मोठ्या हर्ष- उल्हासात श्रद्धेने पूजापाठ करतात.

मागील वर्षी पासून रात्री 10 वाजता पर्यंतच नियमाने परवानगी असल्यामुळे कार्यवाही होणार असल्याने बंद करण्यात आले. करीता यावर्षी ध्वनी प्रणालीची परवानगी रात्रो 10 ऐवजी 12 वाजेपर्यंत करण्यात यावी याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना बल्लारपूर मनसेचे शहर अध्यक्ष उमेश कुंडले यांनी निवेदन सादर करीत मागणी केली. सामाजिक संदेश देत रायगड पर्यंत धावणार आयुष

निवेदन सादर करतांना मनसे बल्लारपूर शहर अध्यक्ष उमेश कुंडले, तेलगू सामाजिक युवा कार्यकर्ता क्रिशना रापेलीवार, मोहन राजभर, योगेश हांडे, योगराज चौधरी, प्रेम गोस्की आदी मनसे कार्यकर्ते व तेलगू बांधव उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular