Organized Teacher’s Day and National Nutrition Week at Kalyan Nursing College
चंद्रपूर :- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित कल्याण काॅलेज आँफ नर्सिंग येथे शिक्षक दिवस व राष्ट्रीय पोषण सप्ताह चे आयोजन करण्यात आले. Teacher’s Day and National Nutrition Week
यावेळी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. Kalyan Nursing College
तर राष्ट्रीय पोषण सप्ताहनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध पोषक पदार्थांचे स्टाल लावण्यात आले होते. पाहुण्यांनी याचे निरीक्षण व परिक्षण केले.
या प्रसंगी प्राचार्य संतोष शिंदे, गितांजली गेडाम, सुषमा साळवे, जयश्री झिल्पे, सिमा सिंग, प्रतिभा चून्ने, श्रीकांत सर यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.