Sweets distribution by Ballarpur MNS on the occasion of independence day
चंद्रपूर :- स्वातंत्र्यदिनाच्या Independence Day निमित्ताने दिनांक 15 ऑगस्ट रोजी मनदिप रोडे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर मनसे MNS यांचे आदेशानुसार 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक शाळेत जाऊन लहान मुलांना भेटी देऊन 15 ऑगस्ट स्वातंत्र दिवस साजरा करण्यात आला. Sweets distribution by Ballarpur MNS on the occasion of independence day
बल्लारपूर शहरातील टेकडीवरील डॉ. राजेंद्र प्रसद वॉर्ड येथील के जि एन स्कूल व जुनियर कॉलेज व न्यू इंडिया कॉन्व्हेंट कन्नामावर वॉर्ड येथील शालेय विध्यार्थ्यांना मनसे चे बल्लारपूर शहर अध्यक्ष उमेश कुंडले यांचा मार्गदर्शनात मनसैनिक कृष्णा रापेलीवार यांच्या नेतृत्वामध्ये लहान मुलांना मनसे तर्फे सोनपापडी वाटप करण्यात आली.
यावेळी प्रशांत बानकर, राजेश कोणपत्तिवार, कुणाल सहारे, आयन कुरेशी, शहराध्यक्ष महिला आघाडी अरुणाताई तोडसाम सर्व मनसे सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते..