रामनगर पोलीसांचे वेशांतर करीत जंगलातील जुगार अड्ड्यावर धाड
दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांना टॉवर टेकडी भागातील जंगल परिसरात काही जण ५२ ताशांच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
वेशांतर करून जंगलाला घातला वेढा
R.D Shende
मुख्य संपादक
