Sunday, March 23, 2025
HomeLoksabha Electionकाँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांना विरोधकांकडून कमजोर करण्याचे राजकीय षडयंत्र ?

काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांना विरोधकांकडून कमजोर करण्याचे राजकीय षडयंत्र ?

political conspiracy by the opposition to weaken Congress leader Ajaybhau Kankdalwar ahead of the assembly elections

चंद्रपूर :- शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द बाळगणारे तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील तमाम शोषित, वंचित, पिडीतांची नेहमी बाधा उचलणारे अजयभाऊ कंकडालवार यांना विरोधकांकडून विधानसभा निवडणुकी समोर राजकीय दृष्ट्या कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. political conspiracy by the opposition to weaken Congress leader Ajaybhau Kankdalwar

वर्षानुवर्षं राजकीय सत्ता आपल्या हाती असून सुध्दा अहेरी विधानसभा क्षेत्रातल्या शेवटचं घटकाची प्रामाणिक सेवा करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या राजकीय नेत्यांकडून नियोजनबद्ध रित्या षडयंत्र सुरू आहेत.अहेरी ची बाजार समितीवर एकहाती सत्ता संपादन केल्यापासून तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात इंडिया आघाडीचे उमेदवाराला मताधिक्य मिळवून दिल्यापासून कंकडालवारांचे राजकीय विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

अहेरी विधानसभा क्षेत्रात Aheri assembly constituency दिवसेंदिवस अजयभाऊंची राजकीय ताकद वाढत असल्याने विरोधक अजय भाऊंची राजकीय ताकद कमी करण्याचे प्रयत्न करीत आहे. Political News

विरोधक अजयभाऊंच्या समर्थकांना विविध लाभांचे आमिष दाखवीत फूट पाडण्याचे काम करीत आहेत. जनतेच्या निवडणुकांमध्ये पराभव पत्करलेल्या राजकीय नेत्यांनी पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवीत अजय कंकडलवार विरुद्ध राजकीय षडयंत्र करीत असल्याचे चर्चेला आता उधाण आलेलं आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular