Saturday, January 24, 2026
HomeHealthराजुरा येथे 'मेडिटेशन डे' चे आयोजन

राजुरा येथे ‘मेडिटेशन डे’ चे आयोजन

Organized Meditation Day at Rajura

चंद्रपूर :- आर्ट ऑफ लिविंग संस्था, रोटरी क्लब राजुरा व व्यापारी असोसिएशन राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मेडिटेशन डे’ International Meditation Day म्हणून घोषित झाल्यामुळे त्या दिवसाचे औचित्य साधून राजुरा येथील इंदिरा गांधी प्राथमिक डिजिटल शाळेमध्ये मेडिटेन्शन डे चे आयोजन करण्यात आले होते. Organized Meditation Day at Rajura 1 लाख 23 हजारांचा नॉयलॉन मांजा जप्त

या शिबिरामध्ये आर्ट ऑफ लिविंग चे ओमप्रकाश गुप्ता यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना मेडिटेशन चे महत्व सांगितले मेडिटेशन केल्यामुळे ताण तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते व आकलन शक्ती मध्ये वाढ होते तसेच चिडचिडपणा तणाव या गोष्टीपासून आपल्याला सुटका मिळते व तसेच रात्री शांत झोप लागते त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये पाच ते दहा मिनिटे मेडिटेशन करणे आवश्यक असल्याचे श्री गुप्ता यांनी या ठिकाणी नमूद केले. Jointly organized by Art of Living, Rotary Club and Trade Association Rajura एम. फील अहर्ता प्राप्त प्राध्यापकांना कॅश चे लाभ द्या, शिक्षकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ द्या

कार्यक्रमाच्या यशस्वीते करता आर्ट ऑफ लिविंग चे ओमप्रकाश गुप्ता, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, रोटरी क्लब राजूराचे माजी अध्यक्ष कमल बजाज, राजू गोखरे, हरभजन सिंह भट्टी, प्रभाकर साळवे, हरिभाऊ डोरलीकर, ओम प्रकाश गुंडावार, मनोज माडुरवार, सत्यपाल साळवे सत्यपाल साळवे, विनोद चन्ने,राजू खोब्रागडे, गोपाल राव, सुशील राजूरकर, रुपेश बोर्डे, विभल जैन, उज्वला पेंदे, वृषाली शेटे, सविता बावणे, चंदना गोरे, अनिता चिंचोळकर, धनश्री सुरतेकर, अर्पणा बजाज, अंकिता चिलवरवार यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक बंडू ताजने यांनी केले तर आभार प्रदर्शन कुंदा गोखरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या दरम्यान इंदिरा गांधी प्राथमिक शाळेतील 300 विद्यार्थ्यांना पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular