Thursday, April 24, 2025
HomeAgricultureकृषी विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

कृषी विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

Chief Minister Youth Work Training Scheme                                               Organized employment fair on 26th and 27th August on behalf of Agriculture Department

चंद्रपूर :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना Chief Minister Youth Work Training Scheme राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या योजनेअंतर्गत 12 पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6 हजार रुपये, आय.टी.आय./ पदविका विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर/ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येत आहे. Employment fair behalf of Agriculture Department

या योजनेअंतर्गत उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय (कृषी भवन), पोलिस वाहतूक कार्यालयासमोर, चंद्रपूर येथे 26 व 27 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार DSAO यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular