‘Nima’ paid tribute to the martyrs by donating blood
चंद्रपूर :- नेशनल इंटीग्रेटेड मेडिकल एसोसिएशन (NIMA) चंद्रपूर शाखा, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, टेक एक्शन जिम, निमा वुमन्स फोरम इत्यादी यांच्या संयुक्त विद्यमानाने 23 मार्च या दिवशी क्रांतिवीर शहीद भगतसिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या ९४ व्या शहीद दिनी स्थानिक चंद्रपूर स्थित रोटरी सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 94th Martyr’s Day of Revolutionary Shaheed Bhagat Singh, Rajguru and Sukhdev
सर्वप्रथम शहीदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी मंचावर निमा महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. राजू लाटेवार, निमा चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. दीपक भट्टाचार्य, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर से आध्यक्ष अजय पालारपवार, चंद्रपूर बजाव संपर्व समिती चे अध्यक्ष डॉ गोपाल मुंडा, टेक एक्शन जिम वे संचालक तनवीर सिवनी, निमा वंद्रपूर वुमन्स फोरम व्या अध्यक्षा डॉ सिमला गाजर्लावार , निमा चंद्रपूर शाखेचे माजी अध्यक्ष डॉ लक्ष्मीनारायण सरबेरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ राजू ताटेवार यांनी व आभार प्रदर्शन डॉ दीवक भट्टावार्य यांनी तर संचालन निमा चंद्रपूर शाखेचे कोषध्यक्ष डॉ. नितीन विश्वास यांनी केले.
या रक्तदान शिबिरात एकूण अंशी 80 रक्तदात्यांनी स्वयमस्फूर्तीने रक्तदान केले. Blood Donation
शासकीय स्वनपेढी द्वारा रक्तसंकलन करण्यात आले,

शिविर यशस्वी करण्याकरिता चंद्रपूर निमा शाखेचे सचिव डॉ. शरद रणदिवे, डॉ अनिल कोसुरकर, डॉ विजय भंडारी, डॉ. मंगेश भरडकर, डॉ सुधीर मत्ते, डॉ. वैशाली बदनोरे, डॉ शुभांगी मत्ते. डॉ अमित डांगेवार, डॉ सचिन कोल्हे, डॉ शील दुधे, डॉ कुणाल पांढरे, डॉ स्नेहल वासाडे, डॉ सुषमा लोधे, डॉ सुमित भगत, डॉ. मनिष मोते, डॉ प्रांजली गुरनुले यानी परिश्रम घेतले.
