Friday, April 17, 2026
HomeIndustrialपांढरकवडा येथे प्रकाशझोत (Hymax) चौकातील लाईटचे उद्घाटन सोहळा संपन्न

पांढरकवडा येथे प्रकाशझोत (Hymax) चौकातील लाईटचे उद्घाटन सोहळा संपन्न

The inauguration ceremony of the light Hymax at Chowk in Pandharkawada was concluded

चंद्रपूर :- धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टिपर्पज सोसायटी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत पांढरकवडा येथील बुद्ध विहार परिसरात Hymax लाईट (प्रकाशझोत) चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. light (Hymax) in Pandharkawada

हा उपक्रम मा. देवेश कुमार (मुख्य महाप्रबंधक, धारीवाल) यांच्या नेतृत्वात राबवण्यात आला. या प्रकाशझोतामुळे चौकातील नागरिकांना रात्री मीटिंग्स, चर्चा व इतर सामाजिक संवादासाठी अतिशय उपयोग होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास डॉ. अनीष नायर (मुख्य व्यवस्थापक, धारीवाल), श्री धिरज ताटेवार (उप व्यवस्थापक, धारीवाल), एच. एन. कोरडे मॅडम (ग्रामसेवक, पांढरकवडा), श्री. सचिन टिपले सर (पोलीस पाटील), व अर्चना गावंडे मॅडम (सचिव, बौद्ध विहार) यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमामुळे स्थानिक नागरिकांना खूप मोठा आधार या नव्या प्रकाशझोतामुळे परिसर अधिक उजळ होणार असून, नागरिकांच्या सुरक्षेलाही यामुळे बळकटी मिळणार आहे.

धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व पहेल सोसायटी च्या सामाजिक भानातून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular