Saturday, January 17, 2026
HomeMaharashtraप्रजासत्ताक दिनी महावितरण परिमंडळात ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनी महावितरण परिमंडळात ध्वजारोहण

Flag Hoisting at Mahavitaran (Msedcl) Circle on Republic Day

चंद्रपूर :- आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी चंद्रपूर परिमंडळाच्या प्रांगणात 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ हरीश गजबे यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आले. Republic Day चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध – पालकमंत्री

सदर कार्यक्रमाच्या अगोदर महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकlच्या अनुषंगाने संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. Flag Hoisting at Msedcl Circle on Republic Dayछापीव नोटा उडवीत मनसेचे सीडीसीसी बँके विरुद्ध आंदोलन

आजच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रामुख्याने रमेश सानप, अधीक्षक अभियंता (पा.आ.) श्रीमती संध्या चिवंडे अधीक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ, चंद्रशेखर दारवेकर कार्यकारी अभियंता चंद्रपूर, विकास शहादे,कार्यकारी अभियंता मंडळ चंद्रपूर सुशील विखार उपमुख्य औद्योगिक सबंध अधिकारी चंद्रपूर, राकेश बोरीवार वरिष्ठ व्यवस्थापक विवले, ड्रेफुल आत्राम, सहा. दक्षता अधिकारी चंद्रपूर व इतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular