Excitement after finding a bomb-like object in Gadchandur
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर गडचांदूर येथील गजबजलेल्या ठिकाणी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने शहरात एकच खळबळ माजली. finding a bomb-like object in Gadchandur
गडचांदूर शहरातील भगवती व्यापार संकुला समोर ऐन आठवडी बाजाराच्या दिवशी दुपारी 3 ते 3:30 च्या दरम्यान बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली, याची माहिती पोलिसांना देण्यात आली, पोलीस घटनास्थळी दाखल होत, बॉम्ब शोध पथकाला पाचरण करण्यात आले असून बॉम्ब सदृश्य वस्तूची तपासणी करीत आहेत.

गडचांदूर येथे पोलीस अधीक्षक तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.