Monday, July 20, 2026
HomeMaharashtraलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिस अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिस अभिवादन

चंद्रपूर :- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या जनसंपर्क कार्यालयात दि. 18 जुलै 2026 रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन करण्यात आले. Paying tribute to the memory of Lokshahir Annabhau Sathe


या अभिवादन कार्यक्रमास भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजुभाऊ येले, गिरीश अणे, अरूण कांबळे, पुनम तिवारी, गौतम यादव, कमल कजलीवाले यांचेसह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular