Saturday, January 17, 2026
HomeSocialकोजागिरी निमित्ताने तेली समाजाचा स्नेहमिलन सोहळा संपन्न.

कोजागिरी निमित्ताने तेली समाजाचा स्नेहमिलन सोहळा संपन्न.

Teli community’s Snehamilan ceremony was held on the occasion of Kojagiri

चंद्रपूर :- तेली समाज युवक मंडळ, रामपूर, राजुरा तालुका राजुरा द्वारा संत जगनाडे सभागृह, रामपूर येथे कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संत जगनाडे महाराज यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सहविचार सभा घेण्यात आली.

यावेळी चंद्रप्रकाश बुटले, सुरेश बेले, सुरेश बुटले, महादेव तपासे, नवनाथ चन्ने, श्रीराम कुईटे, रामा घटे, अनंता येरणे, किशोर रागीट, जगदीश साठोणे, देविदास कुईटे, प्रविण वैरागडे, राहुल बानकर, सुरेश रागीट, स्वप्नील अवचट, सचिन शेंडे, विनोद बानकर, सतिश बजाईत, लता बेले, शुभांगी खौंड, सरीता मंगळुरकर, वैशाली कुईटे, प्रिती येरणे, जया मंगळुरकर, अश्विनी वैरागडे यासह तेली समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular