Thursday, April 23, 2026
HomeMaharashtraसमता चौक मंडळाची जय्यत भीम जयंती रॅली

समता चौक मंडळाची जय्यत भीम जयंती रॅली

Samata Chowk Mandal’s Lezim Bhim Jayanti Rally

चंद्रपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आज जगात साजरी होत असतांना शहरातील बाबूपेठ येथील समता चौक युवक मंडळ, समता चौक, युवती संघ, प्रजासत्ताक महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लेझीम पथकाने भव्य दिव्य स्वरूपात भीम जयंती ची रॅली काढण्यात आली. Dr Babasaheb Ambedkar’s 134th Birth Anniversary Ceremony

भीम जयंती दिनी लेझिम रॅली

भारत देशाला समता, न्याय, बंधुता, समानता व देशाभक्तीची शिकवण देणाऱ्या संविधान निर्माते Ik Indian Constitution विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब यांची आज दिनांक 14 एप्रिल रोजी 134 वी जयंती मोठ्या उत्साहात भारत देशासह जगाच्या 152 देशात साजरी केली जाते. Samata Chowk Mandal’s Lezim Bhim Jayanti Rally

दरम्यान चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील समता चौक युवक – युवती मंडळाने डीजे चा गरजाव न करता महिला मंडळाने ‘या देशाला जिजाऊ चा शिवा, आणि भीमाई चा भीमा पाहिजे’ या प्रबोधनात्मक गीताच्या तालावर महिलांनी लेझिम नृत्य सादर करीत भीम रॅली ला सुरुवात केली, यानंतर विविध गीतांवर लेझिम नृत्य करीत रॅली समता चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळा बाबुपेठ येथे अभिवादन करीत समारोप करण्यात आला.

या देखनीय रॅलीत प्रजासत्ताक महिला मंडळाच्या प्रीती लमाने, आम्रपाली मेश्राम, नम्रता रायपुरे, निशा मेश्राम, लक्ष्मी गणवीर, अश्विका रामटेके कलिका कुंभारे, वैशाली साखरे, भावना साखरे, शारदा साखरे, पायल गणवीर, रजनी इंदुरकर, मेघा गणवीर, वनश्री दुर्गे, राखी चालकुरे, प्रेमीला दुमाने, रूपाली शेंडे, मीनाक्षी गायकवाड, वानखेडे ताई, नीतीशोभा घडसे, साची रायपुरे, स्वतेजा मेश्राम महिया साखरे, पंखुळी निमसरकार, इच्छा साखरे, गुंजन कुंभारे, आर्वी रामटेके आदी असंख्य महिलांनी योगदान दिले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular