Immediately remove the parking rope at Chanda Fort Railway Station
चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनवरील ‘ती’ पार्किंग रस्सी हटवा
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन मास्टर यांना निवेदन देण्यात आले असून, प्रवाशांच्या मुख्य मार्गावरून नियमबाह्य रस्सी तात्काळ हटवावी, तसेच प्रवाश्यांसोबत शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत वर्तन करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. remove the parking rope at Chanda Fort Railway Station
यावेळी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर दोन दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही झाली नाही, तर आम आदमी पार्टीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES


