Thursday, April 24, 2025
HomeMaharashtraमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे आ.करण देवतळे यांच्या हस्ते प्रकाशन

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे आ.करण देवतळे यांच्या हस्ते प्रकाशन

Publication of Maharashtra State Marathi Journalists Association Calendar by MLA Karan Devtale

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या भद्रावती तालुका शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या २०२५ या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष तथा दै.लोकशाही वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी शंकर बोरघरे, भद्रावती तालुका अध्यक्ष शाम चटपल्लीवार, कार्याध्यक्ष पवन शिवणकर, उपाध्यक्ष महेश निमसटकर, सदस्य विनोद वांढरे उपस्थित होते. Publication of Maharashtra State Marathi Journalists Association Calendar

सदर दिनदर्शिका अत्यंत सुबक असून पूर्ण वर्षाची महत्वाची माहिती देण्यात आली आहे.

यावेळी आ. करण देवतळे यांनी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून भविष्यात पत्रकार संघाने विधायक कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular