Saturday, January 24, 2026
HomeBussinessचंद्रपुरात जिल्हास्तरीय 'पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळावा'

चंद्रपुरात जिल्हास्तरीय ‘पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळावा’

Prime Minister’s National Apprenticeship Candidacy Meet at Chandrapur

आयटीआय मध्ये सोमवारी शिकाऊ भरती मेळावा.

चंद्रपूर: शासकीय Industrial Training Institute (आयटीआय) येथे दिनांक 10.02.2025 सोमवार रोजी जिल्हास्तरीय “पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळावा” आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर मेळावा सर्व व्यवसायाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी असून महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी येणार आहे. Apprentice recruitment meeting in ITI Chandrapur

शिकाऊ उमेदवारी करिता निवड करण्यात आलेल्या उमेदवार यांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे सोयी सुविधा उपलब्ध राहतील. PM National Apprenticeship Candidacy Meet at Chandrapur

सदर मेळाव्याचे आयोजन बीटीआरआय चंद्रपूर यांच्या सहकार्याने होत असुन याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहिती साठी
योगेश धवणे (9405912096) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. वानखेडे यांनी केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular