Vijay Gedam left home,Missing.. contact if found
चंद्रपूर :- शहरातील बाबुपेठ परिसरातील नेताजी चौक येथे राहणारे विजय बुधाजी गेडाम (65 वर्ष) हे आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता काहीही न सांगता घरून निघून गेले तर घरी परतले नाही. कुटुंबातील व्यक्तींनी नातेवाईक व इतर ठिकाणी शोध घेतला परंतु आढळून आले नाही. Missing
सदर व्यक्ती वयस्कर असून, थोडे तोतडे बोलतात, कोणालाही सदर व्यक्ती आढळून आल्यास 9284381738/ 9822193831 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गेडाम कुटुंबियांनी केले आहे.



