Gondpipri MNS’s Rakesh Nagare joins Congress along with BJP’s Kishore Zade activist
चंद्रपूर :- गोंडपिपरी येथील मनसे पक्षाचे कार्यकर्ते राकेश नगारे, भाजपचे किशोर झाडे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे MLA Subhash Dhote यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी बबलू कुडमेथे, अनिल झाडे, निलेश कुडमेथे, वैभव कुडमेथे, सुरेश कुडमेथे, मनोज पेंदोर, शरद पोहनकर, रविदास उरवटे, अविनाश मेश्राम, संजय मेश्राम, प्रितम धुडसे, सोनल चिलनकर, महेंद्र चिलनकर, निलेश गोरघाटे, आनंद गेडाम, अरुण धुडसे, सुधीर पेंढारकर, राकेश बट्टे, महिपाल गेडाम, मयुर खरबनकर,अनुप चौधरी, चेतन नागापुरे, गौरव तुमडे मनिष बांगरे, आदित्य अलगमकर, आर्या अवझे, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. सुभाषभाऊ धोटे यांनी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन काँग्रेसमध्ये स्वागत केले.
यावेळी आ. सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जिल्हा महासचिव एजाज अहमद यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



