Chief Minister took note of MP Pratibha Dhanorkar’s demand. The committee formed in the case of the statue of Shivaji Maharaj
चंद्रपूर :- मालवण येथील शिवरायांच्या पुतळा कोसळल्या प्रकरणी खासदार धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांना प्रत्र लिहून चौकशी समिती गठीत करण्याची मागणी केली होती. काल दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास स्थानी झालेल्या बैठकीत नौदल व राज्य सरकार यांच्या संयुक्त समिती गठीत करण्यात आली. committee formed in the case of the statue of Shivaji Maharaj
सिंधदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील शिवरायांचा आठ महिन्यांपुर्वी उद्घाटन पुतळा कोसळला. याप्रकरणी संपुर्ण शिवरायांचा अवमान झाल्याची भावन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली होती. या प्रकरणी सरकार ने कंत्राटदारावर कार्यवाही करुन चालणार नाही तर यासाठी चौकशी समिती गठीत करुन संबंधीत अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही ची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली होती.
याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नौदल व राज्य सरकार यांच्या संयुक्त समिती गठीत करण्यात आली. त्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी संबंधीतांवर काठोर कार्यवाही करण्याचे आदेश देखील दिले आहे.
या चौकशी समितीत काय निष्पन्न होते हे बघने महत्वाचे ठरणार आहे.