Sunday, March 23, 2025
HomeCrimeकलकत्ता, बदलापूर अत्याचाराचा महाविकास आघाडी च्या वतीने निषेध

कलकत्ता, बदलापूर अत्याचाराचा महाविकास आघाडी च्या वतीने निषेध

Calcutta, Badlapur Atrocities protest on behalf of Mahavikas Aghadi

चंद्रपूर :- कलकत्ता, बदलापूर तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी घडलेल्या महिला अत्याचार व या घटनेला लगाम घालण्यात तसेच पिडीत कुटुंबीयांना वेळेवर न्याय न मिळवणाऱ्या शासन, प्रशासनाच्या अकार्यक्षमते विरोधात संविधान चौक राजुरा येथे सकाळी १० वाजता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षाच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. Calcutta, Badlapur Atrocities protest on behalf of Mahavikas Aghadi

यावेळी उपस्थित महिला भगिनी, युवक व नागरिकांनी अत्याचाऱ्यांना फाशी द्या अशी मागणी करीत अकार्यक्षम सरकार आणि प्रशासन यांच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.

या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला अध्यक्षा निर्मलाताई कुडमेथे, शिवसेना उबाठाचे तालुकाध्यक्ष संदीप वैरागडे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, अँड. अरूण धोटे, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, साईनाथ बतकमवार, शिवसेना उभाठाचे नेते नितीन पिपरे, कुणाल निलकंठ कुडे, नर्सिंग मादर, महिला काँग्रेस शहराध्यक्ष संध्या चंद्रशेखर चांदेकर, माजी सभापती कुंदाताई अविनाश जेनेकर, महिला उपजिल्हा कविता उपरे, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष कोमल फुसाटे, कृ. उ. बा. स. संचालक जगदीश बुटले, इंदूबाई निकोडे, सुमित्राबाई कुचनकर, माधुरी भोंगळे, मनिषा देवाळकर, अर्चना चल्लावार, नमिता भटारकर, प्रभा रागीट, निता बानकर, सारीका शेंडे, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, गजानन भटारकर, गीता रोहने, रवी त्रिशूलवार, भोई समाजाचे नेते क्रिष्णाजी भोयर, लक्ष्मण ऐकरे, रमेश पेटकर, प्रकाश भटारकर, मधुकर झाडे, भुषण बानकर, धनराज चिंचोलकर, पंढरी चन्ने, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, विधानसभा अध्यक्ष उमेश गोणेलवार, यु. काँ. तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, शहराध्यक्ष श्रीकांत चिट्टलवार, मच्छिंद्र मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष रतन पचारे, निरज मंडल, संघपाल देठे, भुवन सल्लम, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजु गदगाड, रमेश बेग, तुषार यमुलवार, साहील शेख, सलमान शेख यासह काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना उभाठा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राजुरा शहरातील देशभक्त नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular