Friday, April 17, 2026
HomeMaharashtraमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी शासकीय कार्यालयावर विद्युत रोशनाई करा

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी शासकीय कार्यालयावर विद्युत रोशनाई करा

On the birth anniversary of the great man Dr. Babasaheb Ambedkar, light up the government office

चंद्रपूर :- दि. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती Dr Babasaheb Ambedkar Jayanti मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

सदर जयंती निमित्त चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील संपुर्ण शासकीय कार्यालयावर विद्युत रोशनाई करण्याची मागणी खासदार धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे. light up the government office

ज्याप्रमाणे राष्ट्रीय सणाच्या वेळी शासकीय कार्यालयावर विद्युत रोशनाई करण्यात येते त्याचप्रमाणे, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील संपुर्ण शासकीय कार्यालयावर विद्युत रोशनाई करण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.

संविधानाने दिलेल्या तत्वावर चालणार हा संपुर्ण देश दि. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीने उजाळला जावा या हेतुने खासदार धानोरकर यांनी ही मागणी केली आहे.

याकरीता खासदार धानोरकर यांनी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular