Urjanagar Gram Panchayat Sarpanch post in charge Ankit Chikte
चंद्रपुर :- महाराष्ट्रातील ग्रा. पं. मध्ये सर्वाधिक उत्पन्न असलेल्या उर्जानगर ग्रामपंचायत चे भाजपा महायुतीचे उपसरपंच अंकितराव चिकटे यांनी आज दि. 7 नोव्हेंबर 2024 रोज गुरुवार ला सरपंच पदाचा प्रभार स्वीकारला. Urjanagar Gram Panchayat Sarpanch post in charge of BJP Mahayuti’s Deputy Sarpanch Ankit Chikte
यावेळी उर्जानगर ग्रा. पं. प्रभारी सरपंच अंकितराव चिकटे यांचे भाजपा जिल्हा महामंत्री रामपालभैया सिंग, भा ज पा तालुका अध्यक्ष हनुमानजी काकडे, शिवसेना भारतीय कामगार संघटना जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोषजी पारखी, भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष अनिताताई भोयर, तालुका महामंत्री व माजी पं. स. सभापती केमाताई रायपुरे, माजी जि. प. सदस्य विलासबाबू टेंभूर्णे, माजी जि. प. सदस्य हनुमान चौखे, माजी पं. स. सदस्य संजय यादव, माजी पं. स. सदस्य पंकज ढेँगारे, राष्ट्रवादी कांग्रेसचे संजय शेजूळ, संदीप बिसेन, फारुख शेख, नामदेव आसुटकर, देवानंद थोरात, हरीश व्यवहारे, ग्रा. पं. सदस्य मदन चिवंडे,ग्रा. पं. सदस्य अभिजीत खन्नाडे व सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यानी नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.