Monday, May 25, 2026
HomeEducationalइन्फंट च्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय जंप रोप स्पर्धेत तृतीय क्रमांक.

इन्फंट च्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय जंप रोप स्पर्धेत तृतीय क्रमांक.

Infant students secure third place in ‘State Level Jump Rope Competition’

चंद्रपूर :- नंदुरबार येथे दिनांक २४ व २५ एप्रिल २०२५ रोजी पार पडलेल्या Statel evel Jump Rope Competition राज्यस्तरीय “जंप रोप ” अंडर-19 या स्पर्धेत इन्फंट जीसस इंग्लिश हायस्कूल, राजुरा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकाविला. Infant students secure third place

यात इयत्ता १० चे आयुष थोरात, क्रिष्णा मोहितकर, इशांत लढी, अवधूत पिंगे, आदित्य गंधवेवई, इयत्ता ९ वी चा विशु सिंग या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षिरसागर, शुभम बनैवार यासह शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आणि विद्यार्थीनी अभिनंदन केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular