चंद्रपूरच्या उद्योगांना गडचिरोलीच्या धर्तीवर सवलती द्या
उद्योगांच्या गरजेनुसार स्थानिक युवकांना प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्यास उद्योगांनाही कुशल मनुष्यबळ मिळेल आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराचे मोठे दालन खुले होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
R.D Shende
मुख्य संपादक
