Greetings to freedom fighter V.D. Savarkar on his birth anniversary
चंद्रपूर :- स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच चंद्रपूरच्या वतीने दि. २८ मे २०२५ रोजी प्रखर देशभक्त क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. अशोकजी जिवतोडे, प्रदेश उपाध्यक्ष भाजप ओबीसी मोर्चा हे होते. मुख्य अतिथी सौ. अंजलीताई घोटेकर माजी महापौर, अनिलजी फुलझेले माजी उपमहापौर, युवा नेते रघुवीरजी अहिर, सावरकर विचार मंचचे रत्नाकरजी जैन उपस्थित होते. Greetings to freedom fighter V.D. Savarkar on his birth anniversary
या कार्यक्रमाचे संचालन विकासजी खटी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन गिरीशजी अणे यांनी केले.
या अभिवादन कार्यक्रमास प्रदीप किरमे, राजु घरोटे, विनोद शेरकी, रवि गुरनुले, पुनम तिवारी, गौतम यादव, प्रमोद शास्त्रकार, संजय खनके, श्रीकांत भोयर, शाम कनकम, गणेश गेडाम, विजय यंगलवार, प्रकाश आवळे, सुभाष कासनगोडूवार, मयुर भोकरे, रवि लोणकर, प्रा. रवि जोगी, अॅड. सुरेश तालेवार, प्रकाश लुथडे, अनंत दिल्लीकर, किशोर सिध्दांती, कपीश उसगांवकर, संदीप देशपांडे, जीतू शर्मा, मायाताई उईके, चंद्रकलाताई सोयाम, शितलताई गुरनुले व मोठ्या संख्येत स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी उपस्थित होते.
