Famous actor Ravikishan Sudhir Mungantiwar in Chandrapur for campaigning
चंद्रपूर :- सुप्रसिद्ध हिंदी व भोजपुरी अभिनेते तसेच गोरखपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार रविकिशन सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेंत.
भाजपा प्रत्याशी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी रविकिशन दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता चंद्रपूरातील मेजर गेट ते लाल चौक शक्तीनगर येथे उपस्थित राहणार आहेंत तर सायंकाळी 5 वाजता लाल चौक शक्तीनगर येथे महासभेला ते संबोधित करणार आहेंत.
चंद्रपूर दुर्गापूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आले आहे.