Dermatologist in Chandrapur Dr. Meghshyam Bhagwat passed away
निधन वार्ता
चंद्रपूरातील त्वचा रोग तज्ञ डॉ. मेघश्याम भागवत यांचे निधन
चंद्रपूर :- चंद्रपूर येथील प्रख्यात त्वचा रोग तज्ञ डॉ. मेघश्याम भागवत यांचे दिनांक 22 जानेवारी रोजी रात्रो 11.35 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. Dermatologist in Chandrapur Dr. Meghshyam Bhagwat passed away
त्यांचा अंत्यविधी आज 23 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता त्यांचे राहते घरून ‘ डॉ. तुषार भागवत, भागवत चिल्ड्रेन अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ आकाशवाणी रोड, हवेली गार्डन चौक येथून निघून अंत्यसंस्कार मोक्ष धाम पठाणपुरा येथे करण्यात येणार आहे.
डॉ. मेघश्याम भागवत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, पुतणे, सून असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.



