Bharat Ratna Atal Bihari Vajpayee’s birth anniversary celebration by Nima Chandrapur
चंद्रपूर :- नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या डाॅक्टरांच्या संघटनेच्या चंद्रपूर शाखेद्वारा माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रध्येय श्री अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती स्थानिक गंजवार्ड स्थित निमा हाॅल येथे साजरी करण्यात आली. Bharat Ratna Atal Bihari Vajpayee’s birth anniversary celebration by Nima
सर्वप्रथम वाजपेयीजिंच्या प्रतिमेस माल्यार्पण तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच सर्व सदस्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण केले.
यावेळी चंद्रपूर निमा शाखेचे अध्यक्ष डॉ. दिपक भट्टाचार्य, कोषाध्यक्ष डॉ. नितीन बिश्वास, माजी अध्यक्ष डॉ. सुधिर मत्ते, डॉ. अमित कोसुरकर, डॉ सचीन कोल्हे तसेच ईतर सदस्यांची उपस्थिती होती.