भाऊ, बातमी करू नको… नाहीतर तो तिसऱ्यांदा मरेल
तुकूम परिसरातील एका तरुणाने नीट परीक्षेत सुमारे ५३० गुण मिळवले होते. एखाद्या चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, या आशेने तो आणि त्याचे कुटुंब आनंदात होते. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले होते. घरी आई, एक बहीण आणि तो. वडिलांच्या पेन्शनवर संसार सुरू होता. मुलगा डॉक्टर होईल आणि घरात पुन्हा आनंदाचे दिवस येतील, हा विश्वास त्या माऊलीला होता.
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
