Saturday, May 23, 2026
HomeHealthजिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी जोपासला जनसेवेचा वारसा

जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी जोपासला जनसेवेचा वारसा

District President Shantanu Dhote nurtured a legacy of public service: 64 donors donated blood on his birthday

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु अजय धोटे यांनी आपला जनसेवेचा वारसा जोपासत आपल्या वाढदिवसानिमित्त श्री. राम मंदिर राजुरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले. या शिबिरात ६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. एवढेच नव्हे तर या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रुग्णांना फळं वाटप तसेच युवक काँग्रेसच्या विविध शाखेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना ५ हजार मोफत शालेय पुस्तके, नोटबुक चे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते पार पडले. 64 donors donated blood on Shantanu Dhote’s birthday

या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती विकास देवाळकर, अँड. अरूण धोटे, उपनगराध्यक्ष दिलीप डेरकर, गडचांदूर न प चे उपनगराध्यक्ष संजय मेंढी, नगरसेवक सिद्धार्थ पथाडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. अशोक जाधव, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, महिला शहराध्यक्ष नगरसेविका संद्या चांदेकर, न. प. सभापती अनंता ताजने, सभापती रमेश नळे, सभापती पूनम गिरसावडे, सभापती गीता पथाडे, नगरसेवक एजाज अहमद, गोलू ठाकरे, इंदूबाई निकोडे, निता बानकर, पोर्णिमा सोयाम, मंगला मोकडे, फरीना सय्यद, स्वप्नील मोहुर्ले, अँड. रामभाऊ देवईकर, अभिजित धोटे, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, उपाध्यक्ष धनराज चिंचोलकर, कृ. उ. बा. स. संचालक तिरुपती इंदूरवार, जगदीश बुटले, आशिष नलगे, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, संतोष गटलेवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप जैन, छोटूभाऊ सोमलकर, राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल बाळसराफ, राजुरा पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष श्रीकृष्ण गोरे, वसंता ताजने, हरिश्चंद्र जुनघरी, सुमित्राबाई कुचनकर, यु. काँ. विधानसभा अध्यक्ष उमेश गोणेलवार, आशिफ सय्यद, संदीप पारखी, रतन काटोले, यु. काँ. तालुकाध्यक्ष इर्षाद शेख, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, आकाश मावलीकर, दिपक खेकारे, शैलेश लोखंडे, अशोक राव, मधुकर झाडे, विक्रम ठाकूर, खुशाल लोनगाडगे, संगेश पावडे, सय्यद साबिर, निरंजन मंडल, संघपाल देठे, चेतन जयपूर, रतन पचारे, संदीप नन्नवरे, अंकुश परेकर यासह युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

रक्तदान शिबीरासाठी कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय रुग्णालय चंद्रपूर च्या रक्त संकलन विभागाचे चमूने रक्त संकलन केले.

यामध्ये डॉ. विशाल सिशोदीया, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शुभम लहाने, गुरुदेव कुनघाडकर, समाजसेवा अधिक्षक योगीता माळी, ब्रदर उज्वल जावंजर यांनी सहकार्य केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular