Friday, May 22, 2026
HomeBussinessबौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान

बौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान

Grants for providing basic infrastructure facilities to institutions in the Buddhist community

चंद्रपूर :- राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये 51 टक्क्यांपेक्षा जास्त बौध्द समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौध्द समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी 10 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. Grants for providing basic infrastructure facilities to institutions in the Buddhist community

वशीकरण च्या आमिषाने 22 वर्षीय युवकाची हत्या

या योजनेअंतर्गत पात्र संस्थाकडून 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोहारा जंगल सफारी गेटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 6 मार्च 2026 आहे, असे प्र. जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी सुभाष कुमरे यांनी कळविले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular