Friday, April 17, 2026
HomeMNC Chandrapurबाबुपेठ उड्डाणपूलाला छत्रपती संभाजी महाराज नाव द्या

बाबुपेठ उड्डाणपूलाला छत्रपती संभाजी महाराज नाव द्या

Name the Babupeth flyover as Chhatrapati Sambhaji Maharaj

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज ते बल्लारपूर रोडला जोडणाऱ्या उड्डाणपूलाला छत्रपती संभाजी महाराज नाव द्या अशी मागणीचे निवेदन भाजपा कार्यकर्ते रुपेश पांडे यांनी मनपा आयुक्त यांना केली आहे. Name the Babupeth flyover as Chhatrapati Sambhaji Maharaj

चंद्रपूर शहरातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज ते बायपास रोडला जोडणारा बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुल बांधून, रहदारी सुरु होऊन बराच कालावधी लोटूनही या उड्डाणपूलाला कोणतेही नाव देण्यात आले नाही तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणारी शौर्य गाथा युवा पिढीच्या मनात सतत जागृती करीत राहो याकरिता या उड्डाणपूलाला छत्रपती संभाजी महाराज नाव द्यावे अशी मागणी चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त यांना भाजप नेते रुपेश पांडे यांनी निवेदनद्वारे केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular