Shiv Sena (UBT) pays tribute to those killed in Ahmedabad plane crash
चंद्रपूर :- दिनांक १३ जून २०२५ रोज शुक्रवारला सायं. ठिक ०७:३० वाजता गांधीचौक,घुग्घूस येथे शिवसेना (उबाटा) तर्फे अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवासी आणि नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. ShivSena (UBT) pays tribute to those killed in Ahmedabad plane crash
या वेळी घुग्घुस शिवसेना (उबाठा) अध्यक्ष बंटी घोरपडे, हेमराज बावने (युवा सेना उपजिल्हा प्रमुख), जेष्ठ नेते प्रभाकर चिकनकर, बाळू चिकनकर, अजय जोगी, चेतन बोबडे (लोकसभा अध्यक्ष युवासेना कॉलेज कक्ष), जेष्ठ नेते गणेश शेंडे, अमित बोरकर ,योगेश भांदककर उपतालुका प्रमुख, रघुनाथ धोंगडे, गणेश उईके आदिवासी जेष्ठ नेते, मारोती जुमनाके सामाजिक कार्यकर्ता, वेदप्रकाश मेहता, गजानन बांदुरकर, लक्ष्मण बोबडे, अनुप कोंगरे, किशोर चौधरी, हर्ष चौधरी, राजू नाथर, प्रफुल खोंडे आदी सर्व शिवसैनिक उपस्थित होते.