Pickup truck collides with a highway on the Ballarpur-Gondapipri road
चंद्रपूर :- कोठारी – गोंडपिपरी मार्गावरील गणपूर जवळ पिकअप – हायवाची समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात घडला यात पिकअप वाहन चकनाचुर झाले असून यात ड्रायव्हर सह दोन मजुर असून मजुरांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जात असून ड्रायव्हर स्टिअरिंग मध्ये दबून आहे. Pickup truck collides with a highway on the Ballarpur-Gondapipri road
बल्लारपूर – गोंडपिपरी मार्गावरील गणपूर जवळ हा भीषण अपघात घडला असून यात पिकअप पूर्णपणे चक्कनाचुर झाला असून हायवा (टिपर) समोरून मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाला आहे. Fatal accident
दोन्ही वाहनातील वाहन चालक तसेच मजुरांची नावे अजून कळू शकले नाही.
पिकअप वाहन कोठारी येथील आहे.