शिवणीचोरमध्ये मोफत आरोग्य शिबिराला प्रतिसाद ; १२० नागरिकांची तपासणी
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील शिवणीचोर गावात सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी अमेरिकन इंडिया फाउंडेशन (AIF), आरोग्य विभाग चंद्रपूर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) विसापूर यांच्या संयुक्त सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गावातील एकूण १२० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
