Congress announces candidature..
These are the candidates from Chandrapur Ballarpur and Warora
चंद्रपूर :- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले महायुतीने आपले उमेदवार घोषित केलेत महाविकास आघाडीच्या बऱ्याच विधानसभा क्षेत्राबाबत उमेदवार जाहीर करणे बाकी होते यात प्रामुख्याने चंद्रपूर विधानसभा क्षेत्र, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र आणि वरोरा विधानसभा क्षेत्र घोषित होणे बाकी होते नुकतीच महाविकास आघाडीच्या काँग्रेस ने आपली उमेदवारी घोषित केलेली आहे.
यात चंद्रपूर काँग्रेसची उमेदवारी प्रवीण पडवेकर Pravin Padwekar यांना जाहीर करण्यात आली, बल्लारपूर विधानसभा करिता संतोशसिंग रावत Santosh Singh Rawat आणि वरोरा विधानसभा क्षेत्रातून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे Pravin Kakde यांना जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसने आपली अखेरची यादी आज जाहीर केलेली आहे.
कित्येक दिवसापासून प्रतीक्षात असलेल्या काँग्रेसचा पेच आज जाहीर करून सोडण्यात आलेला आहे.