Saturday, May 23, 2026
HomePolitical“भीम आर्मीला नवे नेतृत्व : जितेंद्र डोहणे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष”

“भीम आर्मीला नवे नेतृत्व : जितेंद्र डोहणे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष”

Jitendra Dohane Appointed as District President of Bhim Army

चंद्रपूर :- भीम आर्मी Bhim Army संघटनेच्या चंद्रपूर जिल्ह्याध्यक्षपदी जितेंद्र डोहणे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. भीम आर्मीचे संस्थापक खासदार ऍड.चंद्रशेखर आझाद MP Adv Chandrashekhar Azad यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र प्रमुख अशोकजी कांबळे यांचे आदेशानुसार महाराष्ट्र संघटक अशोक भालेराव यांनी डोहणे यांची नियुक्ती करीत संघटनेच्या बळकटीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश महासचिव शंकरभाई मून, निलेश ठाकरे, सुरेंद्र रायपूरे उपस्थित होते. Bhim Army Gains New Leadership

दलित पीडित अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देण्यात जितेंद्र डोहणे यांचा नेहमी सिंहाचा वाटा राहिला आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे जितेंद्र डोहणे यांच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्तीमुळे जिल्ह्यात भीम आर्मी या संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशा शुभेच्छा सिद्धार्थ वाघमारे, मदन बोरकर, सुरेश नारनवरे, त्यागीभाऊ देठेकर, कोमल रामटेके, अमर धोंगडे, अमोल खोब्रागडे, राजु बिट्टूरवार, अमन सोमकुवर, मच्छिन्द्र वाळके, विनोद घडसे, भैय्या मानकर, बंडू देठे, अतुल पाटील, राजू कुकडे, रामजी जुनघरे, बंडू ठेंगरे, अन्वर शेख, सोमेश्वर येलचलवार, सुरज उपरे, अनिल भिमटे, गजानन पोहेकर सह विवीध सामाजिक संस्थेकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

आपले मनोगत व्यक्त करताना डोहणे यांनी समाजातील दलित-पीडित, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना नेहमी तत्पर राहील असे आश्वासन उपस्थितांना दिले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular