Wednesday, September 2, 2026
HomeSocialनागरिकांना सतर्कतेचा इशारा : इरई धरणाचे दरवाजे उघडणार

नागरिकांना सतर्कतेचा इशारा : इरई धरणाचे दरवाजे उघडणार

Irai Dam gates to open; alert issued

इराई धरणाचे दरवाजे उघडणार – नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चंद्रपूर :- आज दिनांक 28 जुलै 2025 रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून इरई धरणाचे 3 दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे नदी पात्रात पाण्याची पातळी वाढणार आहे, असा इशारा जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे देण्यात आला आहे. Irai Dam gates to open

नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क रहावे व नदी पात्राजवळ जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular