Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraयुवक कॉंग्रेस तर्फे रक्तदान करून खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा

युवक कॉंग्रेस तर्फे रक्तदान करून खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा

Chandrapur District Rural Youth Congress celebrates Jannayak MP Rahul Gandhi’s birthday by donating blood

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या Chandrapur District Rural Youth Congress वतीने महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, देशाचे विरोधी पक्षनेते, जननायक खा. राहुलजी गांधी MP Rahul Gandhi यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज गोंडे आणि मित्रपरिवारांच्या संयोजनातून करण्यात आले. यात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. MP Rahul Gandhi’s birthday by donating blood

 

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कृ.उ.बा.स. सभापती अशोकराव बावणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, गडचांदूर काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष महाडोळे, सुनील झाडे, यु.काँ. शहराध्यक्ष महादेव हेपट, विवेक येरणे, शैलेश लोखंडे, देविदास मून, विलास मडावी, प्रितम सातपुते, इंदर कश्यप, सुरेश पाचभाई अमन निजामी, श्रीनिवास पवार, यासह गडचांदूर काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular