Saturday, April 18, 2026
HomeMaharashtraराजुऱ्यात रमजान ईद साजरी

राजुऱ्यात रमजान ईद साजरी

Ramadan Eid celebrated in Rajura

राजुऱ्यात रमजान ईद साजरी : माजी आमदार सुभाष धोटेंनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा.

चंद्रपूर :- दरवर्षी प्रमाणे पवित्र रमजान ईद निमित्ताने राजुरा शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या उत्साहाने रामपूर राजुरा येथील इदगाह येथे एकत्र येऊन नमाज पठण करून उत्सव साजरा केला.

यानिमित्ताने राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्वागत मंडपातून चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे Former MLA Subhash Dhote यांनी संस्थेच्या पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यासह उपस्थित राहून सर्व मुस्लीम समाज बांधवांचे स्वागत केले तसेच सर्वांना पवित्र रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. Ramadan Eid celebrated in Rajura

यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, अँड. अरूण धोटे, संचालक साईनाथ बतकमवार, गोपाल झवर, रामनंदेश्वर गिरडकर, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular