‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहिमेतून पात्र मतदार वगळला जाऊ नये
*मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची पाहणी*
सुरक्षा कक्षाची भौतिक सुरक्षा, पोलीस बंदोबस्त, विद्युत व्यवस्था, इमारतीची स्थिती तसेच संबंधित यंत्रणांकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेची त्यांनी माहिती घेतली. पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तातडीने दूर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
