Friday, April 17, 2026
Homeनिधनबबनराव चट्टे यांचे दिर्घ आजाराने निधन

बबनराव चट्टे यांचे दिर्घ आजाराने निधन

Babanrao Chatte passes away after prolonged illness

वणी :- शहरातील सभा कॉलनी येथील प्रतिष्ठित नागरिक बबनराव चट्टे (६२) यांचे आज नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दीर्घ आजारावर उपचार सुरू असताना निधन झाले.

बबनराव चट्टे यांना ब्रेन हॅमरेज चा झटका आल्याने वणी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथे भरती करण्यास रेफर केले ३ दिवसांच्या उपचारानंतर आज त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक १० जून रोजी सकाळी १० वाजता सभा कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घरून निघणार असून वणी येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular