A terrible car accident occurred in Bhiwapur, Nagpur district.
नागपूर :- भिवापूरात भरधाव कारचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
हा अपघात इतका भीषण होता की भरदाव कार थेट मरू नदीच्या पुलावरून 30 ते 40 फूट नदीपात्रात कोसळली आहे. Terrible car accident जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा
मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 24 ऑगस्टला सकाळी 9 च्या सुमारात मिरज कडून उमरेडला जाताना वळणावर नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. Speeding car fell directly into the Maru river अवैधरित्या गांजा बाळगणाऱ्या दोघांविरूद्ध कारवाई
दरम्यान या अपघातात उमरेड येथील वाघमारे हॉटेलचे मालक यां तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई, एम डी ड्रग्स
सध्या स्थानिकांच्या मदतीने नदी पात्रातून कार बाहेर काढण्यात आली आहे.