Friday, April 17, 2026
HomePoliticalब्लॅक डायमंड चँम्पियन्स लिग सिजन-2 उत्साहात संपन्न

ब्लॅक डायमंड चँम्पियन्स लिग सिजन-2 उत्साहात संपन्न

Black Diamond Champions League Season 2 concludes with excitement

चंद्रपुर :- महाकाली कॉलरी येथे ब्लॅक डायमंड स्पोटींग क्लब यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावर्षी खेडाळुंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा खेळण्याची रुची अंगी यावी या निस्वार्थ भावनेने महाकाली कॉलरी चंद्रपूर येथे बि. डि. सि. एल. सिजन – २ सेवन साईड नाईट फुटबॉल टुर्णामेंटचे आयोजन पुरुषोत्तमजी रेवेल्लीवार (कॅप्टन) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते .टुर्णामेंटचे मध्ये एकूण 8 टीमने सहभाग घेतला होता. Black Diamond Champions League Season

या स्पर्धेमधे प्रथम क्रमांक महाकाली लाईन्स या संघाने तर द्वितीय क्रमांक सेवन स्टार या संघाने पटाकावीला.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुने राजेश रेवेल्लीवार माजी नगरसेवक चंद्रपूर, सौ ललीता रेवेल्लीवार माजी नगरसेवीका चंद्रपूर, किशोर मडगुलवार जिल्हासचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर, काँग्रेस युवा नेते शिरिजकुमार गोगुलवार, धीरज सागेवार, समाजिक कार्यकता फिरोज शेख,मनसे शहर सचिव राजु देवांगन, शंकर भडके यांची प्रामुख्यान उपस्थीती होती.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular