Sunday, April 21, 2024
Homeक्रीडा व मनोरंजनयुवा सोशल फाउंडेशनचे दिवाळी निमित्त जुनोना वासीयांना कपडे, फराळ वाटप

युवा सोशल फाउंडेशनचे दिवाळी निमित्त जुनोना वासीयांना कपडे, फराळ वाटप

Yuva Social Foundation distributes clothes and snacks to Junona residents on the occasion of Diwali.                                                                     चंद्रपूर :- दिवाळी सणाच्या दिवशी दिनांक 12 नोव्हेंबर 2023 रोजि दिवाळी निमित्त सलग 4 वर्षी युवा सोशल फाउंडेशन च्या वतीने जूनोना गावातील गोरगरीब व्यक्तींना कपडे व फराळ (चकली, चिवडा, लाडू, अनार्षे, शंकरपाडे, सोंनपापडी) आदी गोडधोड पदार्थ वितरण करण्यात आले व गावातील नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

या उपक्रमाध्ये सोमम्या पॉलिटेक्निक कॉलेज चे रॉय सर, मिथुन सर, धनश्री मॅडम, दिशा मॅडम यांच्या तर्फे जुनोना गावातील गरीब होतकरू नागरिकांना फराळ देण्यात आला. तसेच जूनोना गावातील माजी सरपंच श्री रवि गेडाम यांनी सहकार्य केले.

सदर सामाजिक उपक्रम राबवितांना युवा सोशल फाउंडेशन चे ओम आरवेल्लीवार, अनुष भगत, वंश पेरसिंघवार, चिन्मय वाळके, रितिक पाचभाई, वंश निकोसे, लवण्यू मूंतमल्ला, तोफिक पठाण, मंथन नगराळे, वेदांत गेडाम, हरीश मेश्राम, अभिजीत वानखडे, ईश्वर पेंदाम, विकास ताजने, अथर्व मेहरे, प्रियांश येरमे, हिमांशू नाकाडे, चेतन नेवारे, प्रणय भरडे, उदय पराते, गगन जेंठे, नितीन गरमडे, नूतन कटरे, उत्कर्ष मोंढे, प्रशांत पारधी, भाविक मसराम, प्रशांत पारधी, संकेत झाडे, नागेश घरात, सुजल ढाकरे, रोशन पोतराजे, समीर आत्राम इत्यादी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular